नवलाई देवी , कोकिसरे 

या ग्रामदेवतेच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे ……

नवलाई देवी गाभारा
नवलाई देवी गाभारा

आवाहन :

कोकिसरे ग्रामदैवत श्री . नवलाई देवी च्या www.navlaidevi.com या संकेस्थळासाठी  सर्व ग्रामस्थ व  भाविक भक्तांना श्री सॉफ्टवेअर सोलुशन्स अँड ट्रेनिंग सेंटर , पाटण  यांचेकडून   आवाहन करण्यात येत आहे कि  ग्रामदेवतेची माहिती  , फोटो , व्हिडिओ , तसेच कोकिसरे गावाची माहिती , फोटो , व्हिडिओ आपल्याकडे असल्यास कृपया shrisoftware2012@gmail.com किंवा nivasnarkar@shrisoftware.co.in या इमेलवर पाठवावी . आपली माहिती योग्य असल्यास ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल . तसेच आपल्या नावाचा उल्लेख योगदानकर्ता म्हणून केला जाईल. सर्व कोकिसरे ग्रामस्थ व भाविक भक्तांनकडून सहकार्याची अपेक्षा आहे . तसेच काही सुचना असल्यास त्याही इमेल वर कळवाव्यात . धन्यवाद …!!!




संकेतस्थळासाठी योगदानकर्ता

नवरात्री उत्सव २०२२ - श्री नवलाई देवी प्रसन्न , कोकिसरे

Share This Website